Showing posts with label गणेशमूर्ती. Show all posts
Showing posts with label गणेशमूर्ती. Show all posts

गणेशोत्सव 2013 | Ganeshotsav 2013

गणेशोत्सव 2013

Lalbaugcha Raja 2013

Lalbaugcha Raja 2013


गणेशोत्सव साजरा करणे
         सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति ! वेदांच्या माध्यमातून धर्मशास्त्र सांगणारी ही देवता जशी विद्यापती आहे, तशीच ती असुरांचा नाश करणारीही आहे. म्हणूनच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धर्माचरण शिकणे, तसेच गणेशोत्सवातील अपप्रकारांचे उच्चाटन करून धर्मरक्षणाचा संकल्प करणे, ही श्री गणेशाची खरी उपासना ठरेल !

अनु. क्र.

गणेशोत्सवात हे नसावे !

गणेशोत्सवात हे असावे !

१.
वर्गणी बळाने वसूल करणे
ऐच्छिक वर्गणी स्वीकारणे
२.
‘प्लास्टर ऑफ पॅरीस’पासून बनवलेली अशास्त्रीय अन् अवाढव्य मूर्ती
शाडू वा चिकणमाती यांपासून बनवलेली अन् नैसर्गिक रंगांत रंगवलेली लहान मूर्ती
३.
थर्माकोलची सजावट, भव्य मंडप आणि विद्युत लखलखाट (रोशणाई)
नैसर्गिक पाना-फुलांची सजावट, लहान मंडप आणि दिव्यांची आरास
४.
फटाके, वाद्यवृंद आणि चित्रपटगीते यांमुळे होणारे ध्वनी अन् वायू प्रदूषण
तालबद्ध आरत्या आणि भावपूर्णनामजप, तसेच पोवाडे, व्याख्याने आदींचे आयोजन
५.
विसर्जन मिरवणुकीत गुलाल, हिडीस नाच, स्त्रियांशी असभ्य वर्तन अन् मद्यपान
विसर्जन मिरवणुकीत श्री गणपतीचानामजप अन् रात्री १० पूर्वी तिची सांगता


श्री गणेश चतुर्थीश्री गणेश चतुर्थी
श्री गणेश चतुर्थीला, तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटीने कार्यरत असते.

गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !गणेशोत्सव आदर्शरित्या साजरा करा !
सुखकर्ता, विघ्नहर्ता अन् अष्टदिशांचा अधिपती म्हणजे श्री गणपति

गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !
गणेशमूर्ती अन् निर्माल्य वहात्या पाण्यात विसर्जित का करावे, याविषयीची माहिती या लेखातून समजून घेऊया.

श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)
गणेशचतुर्थी हा हिंदूंचा मोठा सण आहे. गणेशमूर्तीची पूजा शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आणि त्यातून गणेशपूजनाचा लाभ करून घेण्यासाठी पुढील लेख उपयुक्त आहे.

संबंधित लेख

» श्री गणेशाचा नामजप !

» श्री गणेशाचे उपासनाशास्त्र !

» श्री गणपतीची आरती !

» श्री गणेशाची स्तोत्रे !

» ज्येष्ठा गौरी

» हरितालिका

» श्री गणेश पूजाविधी (काही मंत्रांच्या अर्थासह)

» सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती

» गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करा !